ही ऑफर नक्की काय आहे? One Time ₹१९९ ₹९९९ भरून तुम्ही https://bit.ly/Shreyadrs_Shop या माझ्या ई-शॉप वर तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करू शकता. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. तुमच्या प्रॉडक्ट पेज साठी स्वतंत्र bit.ly लिंक तुम्हाला दिली जाईल; जी तुम्ही स्वतः सुद्धा इतरांना पाठवू शकता. उदा.👇👇👇👇 https://bit.ly/Save_Yourself_From_Rain त्या पेजवर… तुमच्या प्रॉडक्ट चे जास्तीत जास्त १० फोटो, तुमच्या प्रॉडक्ट ची पूर्ण माहिती, (रंग, वजन, पॅटर्न यावर अवलंबून असल्यास ती माहिती सुद्धा ) डिलिव्हरी ची पद्धत + ठिकाण, पेमेंट स्वीकारण्याची पद्धत, रिटर्न पॉलिसी + पद्धत, किंमत, डिस्काउंट, शिपिंग, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, इतर आवश्यक माहिती असेल. याचा तुम्हाला फायदा असा की…. कोणतेही वेगळे वेबपेज तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट्स साठी तयार करायची गरज नाही. केवळ एका bit.ly लिंक द्वारे तुम्ही तुमचे अख्खे प्रॉडक्ट पेज कोणालाही शेअर करू शकता; ज्यावर तुमच्या प्रॉडक्ट ची सगळी माहिती असेल. उदा. म्हणून हे एक डमी पेज तयार केले आहे ते पहा. http://bit.ly/Diwali_Pharal . अश्...