ही ऑफर नक्की काय आहे?
One Time ₹१९९ ₹९९९ भरून तुम्ही https://bit.ly/Shreyadrs_Shop या माझ्या ई-शॉप वर तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करू शकता. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे.
तुमच्या प्रॉडक्ट पेज साठी स्वतंत्र bit.ly लिंक तुम्हाला दिली जाईल; जी तुम्ही स्वतः सुद्धा इतरांना पाठवू शकता. उदा.👇👇👇👇
https://bit.ly/Save_Yourself_From_Rain
त्या पेजवर…
- तुमच्या प्रॉडक्ट चे जास्तीत जास्त १० फोटो,
- तुमच्या प्रॉडक्ट ची पूर्ण माहिती, (रंग, वजन, पॅटर्न यावर अवलंबून असल्यास ती माहिती सुद्धा )
- डिलिव्हरी ची पद्धत + ठिकाण,
- पेमेंट स्वीकारण्याची पद्धत,
- रिटर्न पॉलिसी + पद्धत,
- किंमत, डिस्काउंट, शिपिंग,
- तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स,
- इतर आवश्यक माहिती असेल.
याचा तुम्हाला फायदा असा की….
- कोणतेही वेगळे वेबपेज तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट्स साठी तयार करायची गरज नाही.
- केवळ एका bit.ly लिंक द्वारे तुम्ही तुमचे अख्खे प्रॉडक्ट पेज कोणालाही शेअर करू शकता; ज्यावर तुमच्या प्रॉडक्ट ची सगळी माहिती असेल.
- उदा. म्हणून हे एक डमी पेज तयार केले आहे ते पहा. http://bit.ly/Diwali_Pharal. अश्याच प्रकारे तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट होतील.
तुमच्या प्रॉडक्ट्स ची लिंक ओपन करण्यासाठी कोणत्याही वेगळया device ची गरज नाही. मोबाईल ब्राऊजर मधून सुद्धा ही लिंक उघडता येईल.
लिस्टिंग केले पण पुढे काय…
- माझ्या ई-शॉप वरच्या उत्पादनांची जाहिरात मी माझ्या Whatsapp, Facebook, Instagram, Twitter, WordPress Blog, Telegram Channel, Pinterest इ. नेटवर्क करतच असते. पण माझ्या नेटवर्क बाहेर माझ्या ई-शॉप ची जाहिरात मी नियमितपणे फेसबुक, इंस्टॅग्राम इ. वर paid ads द्वारे ही करते.
- तुमच्या उत्पादनाचे लिस्टिंग झाल्यावर; एकदा सगळ्या प्रॉडक्ट्स बरोबर तुमच्या प्रॉडक्टची सुद्धा तुमच्या डिलिव्हरी च्या ठिकाणानुसार targeted customers साठी ऍड केली जाईल. तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असल्याने कस्टमर्स थेट तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील अथवा ई-शॉप वर कॉन्टॅक्ट केल्यास , आलेली leads तुम्हाला pass on केली जातील.
- तुम्हाला स्वतंत्र पणे फक्त तुमच्या प्रॉडक्ट्सचीच जाहिरात करायची असेल तर वेगळा चार्ज घेऊन ती ही करून देण्यात येईल.
तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करायचे असल्यास,
- UPI ID 👉 9082395589@upi वर
किंवा
NEFT 👇
Bank Name :- Axis Bank
Account No. :-916010008952326
IFSC code :-UTIB0001703
Holder :- Shreya Ratnaparkhi
₹१९९/- फक्त ट्रान्सफर करा. त्याचा स्क्रीनशॉट 9167061013 या व्हाट्सअप्प वर पाठवा.
- त्यानंतर वर “त्या पेजवर…” असा उल्लेख असलेल्या 8 गोष्टी मला mailto:digitalsolutions4urbusiness@gmail.com वर Subject मध्ये ‘List Our Product’ टाईप करून पाठवा.
Comments
Post a Comment